एकच मिशन, जूनी पेन्शन






स्वत:चा संकेतस्थळ असणारी महाराष्ट्रातील पहिली संघटना "महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन " या संघटनेच्या सर्व जिल्हा प्रतिनिधींनी आपापल्या जिल्ह्याचा सदस्य नोंदणी फॉर्म लिंक व जिल्हा कार्यकारिणी आणि या संबंधित पोस्ट तसेच या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी सुचना 7588547412 या व्हाट्स अप क्रं.वर पाठवाव्यात.
  धन्यवाद!!!